शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने पादचाऱ्यास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:35 IST

मजुरीचे काम आटोपून पायी घरी जाणाऱ्या एका कामागारास भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडावूनसमोर घडली.

ठळक मुद्देट्रकचालक अटकेत : नेमाणी गोडाऊनसमोरील मार्गावर भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मजुरीचे काम आटोपून पायी घरी जाणाऱ्या एका कामागारास भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडावूनसमोर घडली. काशीराम चिपाल शेलुकार (२०,रा.चिखलदरा) असे मृताचे नाव आहे. या अपघात प्रकरणात बडनेरा पोलिसांनी चालक गोरखनाथ दशरथ भगत (४०,रा.हमालपुरा) याला अटक केली आहे.पोलीस सूत्रानुसार, काशीराम शेलुकार हा सोमवारी रात्री मजुरीचे काम आटोपून अमरावतीकडून बडनेराकडे जाणाºया मार्गावरून पायी जात होता. दरम्यान अमरावतीहून बडनेºयाकडे जाणाºया ट्रक क्रमांक एमएच ११ एम-५२०९ च्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणाने चालवून काशीरामला धडक देत चिरडले. या अपघातानंतर चालक ट्रक घेऊन पसार झाला. या भीषण अपघातात काशीरामच्या चेहºयावरून ट्रकचे चाक गेल्याने ते चेंदामेंदा झाले होते. याशिवाय हातपायसुद्धा मोडले होते.काशीरामचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. घटनास्थळी नागरिकांनी संतापही व्यक्त केला. या घटनेच्या माहितीवरून बडनेºयाचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय आत्राम यांच्या पथका घटनास्थळाची पाहणी केली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह इर्विन रुग्णालयात हलविला. पोलिसांनी तत्काळ अ‍ॅक्शन घेत ट्रकचा मागोवा घेत चालकास ताब्यात घेतले. या अपघाताची तक्रार विनोद सुखुलाल जामुनकर(२६,रा.चिखलदरा) याने बडनेरा पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक गोरखनाथ भगतविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.