शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सने आदिवासी विद्यार्थ्याला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:12 IST

तालुक्यातील शिंगणापूर फाट्याजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने एका जणाला चिरडून ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देशिंगणापूर फाट्यावरील घटना : नागरिकांचा दोन तास ठिय्या

दर्यापूर : तालुक्यातील शिंगणापूर फाट्याजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने एका जणाला चिरडून ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. छुन्नू लाला कासदेकर (१७) असे मृताचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, अकोटवरून दर्यापूरकडे एमएच ३० बी ३२४९ क्रमांकाची ट्रॅव्हल्स भरधाव येत होती. शिंगणापूर फाट्यावर नांदेडहून दारापूरकडे पायी जाणाऱ्या छुन्नूला ट्रॅव्हल्सने धडक दिली. ट्रॅव्हल्सची एका बाजूची दोन्ही चाके त्यांच्या अंगावरून गेली. यात छुन्नूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी दारापूर व शिंगणापूर फाट्यावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी करीत दोन तास ठिय्या दिला. यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.