शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

गोवंशांची वाहतूक; दोघांना अटक

By admin | Updated: June 19, 2017 00:13 IST

मिनीट्रकमधून गोवंश जनावराची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना फे्रजरपुरा पोलिसांनी रविवारी सकाळी घातखेडा रोडवरून अटक केली.

घातखेडा मार्गावरील घटना : फ्रेजरपुरा पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मिनीट्रकमधून गोवंश जनावराची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना फे्रजरपुरा पोलिसांनी रविवारी सकाळी घातखेडा रोडवरून अटक केली. शेख रऊफ शेख लतिफ (३६,रा. कुऱ्हा) व सोहेल खा इब्राहिम खा (२२,रा. ताजनगर) अशी आरोपींची नावे आहेत. फे्रजरपुराचे पीआय पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई गौतम धुरंदर, ईशा, वचन, शशी, भांबूरकर यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान मिनीट्रक क्रमांक एमएच २०-सीटी-९७८४ ची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशाच्या १० जनावरांना कत्तलीसाठी निर्दयतेने कोंबून नेले जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनचालकांची चौकशी केली असता ते विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मिनीट्रकमधील दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ), ५ (ब), ११ (१), ड सह कलम ३/१८/३००/७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी १० जनावरे व मिनीट्रक जप्त केला आहे.