शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफॉर्मर फोडून तांबे चोरणारे गजाआड

By admin | Updated: September 29, 2016 00:08 IST

तांबातार चोरणे व घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी दोन आरोपींन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी गजाआड केले.

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त : दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईअमरावती : तांबातार चोरणे व घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी दोन आरोपींन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी गजाआड केले. सल्लू ऊर्फ भुरेखाँ नूरखाँ पठाण (३३,रा. बैतूल, मध्य प्रदेश) व त्याचा साथीदार सय्यद नियाज सय्यद सिकंदर (२५,रा.अचलपूर) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत. अंजनगाव,सरमसपुरा, शिरजगाव, वरूड, बेनोडा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, शिरखेड, कुऱ्हा, तळेगाव परिसरात वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर फोडून तांबातार चोरण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्याचप्रमाणे घरफोडीच्या घटनांमध्येहीी वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करून आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगाराचा पूर्व ईतिहास तपासून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.दोन्ही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी १५ ते १७ ठिकाणी ट्रान्सफार्मर फोडल्याची व ६ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चारचाकी वाहन, दुचाकी, ३० किलो तांबातार असा एकूण २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. टोळीतील अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड,सहायक पोलीस निरीक्षक नागेश चतरकर, पोलीस उपनिरीक्षक पंकज काकडे, अशोकसिंह चव्हाण, अरुण मेटे, मुलचंद भांबुरकर, मोहन मोरे, त्र्यंबक मनोहरे, सचीन मिश्रा, सुनील महात्मे यांनी ही कारवाई केली.