शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पल्‍स पोलिओ, कोविड लसीकरण मोहिमेसाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST

अमरावती : पल्‍स पोलिओ व कोविड लसीकरण मोहीमसंदर्भात आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी व सर्व ...

अमरावती : पल्‍स पोलिओ व कोविड लसीकरण मोहीमसंदर्भात आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी व सर्व पी.एच.एन. यांचे प्रशिक्षण बुधवारी घेण्‍यात आले. यावेळी जागतिक आरोग्‍य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी एस. आर. ठोसर यांनी याविषयी प्रशिक्षण दिले.

महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड‍ काळात चांगले कार्य केले आहे. लस लवकर उपलब्‍ध होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यासाठी साठवणूक व्‍यवस्‍था व ट्रान्‍सपोर्ट मॅप तयार करण्‍यात यावा. आपले काम हे नियोजनबध्‍द व सरकारच्‍या नियमावलीनुसार झाल्यास धावपळ होणार नाही. यासाठी पूर्वनियोजन करणे अपेक्षित आहे. येणाऱ्या काळात अजून जोमाने काम करून या लसीकरण मोहीम उत्‍कृष्‍टरीत्‍या राबवून कोरोना विरुध्‍दचे जनआंदोलन यशस्‍वी करू, असे आयुक्त म्हणाले. यावेळी डॉ. ठोसर यांनी पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेत बुथचे व गृहभेटी देणाऱ्या टीमच्या नियोजनाविषयी सुचना केल्या.

कोवीडची लस काही कालावधीत उपलब्‍ध होण्‍याची शक्‍यता आहे. या लसीकरण मोहिमेसाठी आवश्‍यक ते मनुष्‍यबळ व लसीकरण सत्र घेण्‍यासाठी योग्‍य त्‍या जागा शोधण्‍याचे काम कसे करावे त्‍याचप्रमाणे लसीचा साठा करण्‍याबाबत व लाभार्थ्‍यांची माहिती अद्ययावत करण्‍याबाबत प्रशिक्षण देण्‍यात आले. या सभेत वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी विशाल काळे, विक्रांत राजुरकर, जयश्री नांदुरकर, शहरी आरोग्‍य केंद्राचे सर्व स्‍त्री वैद्यकीय अधिकारी, पी.एच.एन. मेडिकल ऑफिसर, स्‍वास्थ्य निरीक्षक राजेश राठोड तसेच आरोग्‍य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.