शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा-चिरोडीत जंगल सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:42 IST

पोहरा-चिरोडी जंगल सफारी व निर्वचन या उपक्रमाला सोमवारपासून प्रारंभ झाला. जंगल सफारीचा अनुभव घेणाºया अमरावतीकर पर्यटकांना ही जंगलातील रपेट खूपच भावली.

ठळक मुद्देपोहरा वन विश्रामगृहापासून प्रारंभ : वन्यजिवांचे झाले दर्शन, वृक्षवल्लींशी जुळली मने

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : पोहरा-चिरोडी जंगल सफारी व निर्वचन या उपक्रमाला सोमवारपासून प्रारंभ झाला. जंगल सफारीचा अनुभव घेणाºया अमरावतीकर पर्यटकांना ही जंगलातील रपेट खूपच भावली.अमरावतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोहरा-चिरोडी जंगल हे वन्यजिवांमुळे नावारूपास आले आहे. वाघ, बिबट, निलगाय, चित्तळ, हरिण, काळवीट, सांबर, मोर, सायल, देवगाई, डुक्कर, विविध पक्षी, फुलपाखरे आणि वृक्षांच्या विविध प्रजातींची येथे रेलचेल आहे. वनवैविध्यामुळे या जंगलाकडे शहरी पर्यटकांचा लोंढा वाढला असून, वनविभागाने मेळघाटप्रमाणे येथे जंगल सफारी योजना आणली आहे. यामुळे स्थानिक गावकºयांना रोजगाराची संधी मिळाली आहे. अमरावती वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समिती (पोहरा) यांच्या प्रयत्नांतून व अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा यांच्या संकल्पनेतून हा नवीन उपक्रम हाती घेण्यात आला. सोमवारी पहाटे सफारीस पोहरा वन विश्रामगृहापासून प्रारंभ करण्यात आला.उपवनसंरक्षक हेमंत मिणा, समितीचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. पडगव्हाणकर, चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) योगिता मगर, वनपाल विनोद कोहळे, एम. के. निर्मळ तसेच पोहरा व चिरोडीचे वनकर्मचारी व गावकरी उपस्थित होते.