शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बहिरमबुवांच्या दर्शनाला आता टोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:19 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या विदर्भातील ऐतिहासिक बहिरम यात्रेवर टोलचे सावट पसरले आहे. यात्रेकरूंसह ग्रामस्थांना यापुढे टोल भरावा लागेल. त्याचा फटका गोरगरीब आदिवासींना बसणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरणारी यात्रा उद्ध्वस्त होण्याचीदेखील भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांनाही भुर्दंड : यात्रेचे स्वरूप बदलण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या विदर्भातील ऐतिहासिक बहिरम यात्रेवर टोलचे सावट पसरले आहे. यात्रेकरूंसह ग्रामस्थांना यापुढे टोल भरावा लागेल. त्याचा फटका गोरगरीब आदिवासींना बसणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरणारी यात्रा उद्ध्वस्त होण्याचीदेखील भीती निर्माण झाली आहे.बहिरम यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही यात्रा अंजनगाव ते बैतुल मार्गाच्या दुतर्फा भरते. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्रालयाने या मार्गाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. १४ जून २०१७ रोजी दिलेले २७० कोटींचे कंत्राट दोन वर्षांत पूर्ण करायचे आहे. रस्त्याच्या नव्या कामामुळे रुंदी ६० फूट होणार असल्याने वनविभागाचा नाका, मनकर्णा विहीर, पंचायत समितीची इमारत पाडली जाणार आहे. यात्रेदरम्यान लागणाऱ्या दुकानांचा प्रश्नही निर्माण होणार आहे.दरम्यान टोल नाका यात्रा परिसर सोडून बैलबाजाराच्या पुढे किंवा आरटीओ चेक पोस्ट परिसरातच मोकळ्या जागेत टोल नाका उभारून वसुली करावी. रस्ताच यात्रेच्या मागच्या बाजूने वळता करीत तिरंगा सभागृह व रेस्ट हाऊससमोरून पुढे न्यावा, जेणेकरून यात्रेचे स्वरूप अबाधित राहील, असे ग्रामस्थांनी सुचविले आहे. टोल नाक्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणीदेखील जोर धरत आहे.यात्रेवर डोळाबहिरम यात्रा डोळ्यांपुढे ठेवून त्याच्या अगदी जवळ टोल नाका प्रस्तावित करण्यात आला आहे. या टोलकरिता गट क्रमांक ४३३ मधील खासगी शेतजमिनीची मोजणी महामार्ग अधिकाऱ्यांनी नुकतीच केली. मार्गावर टोलचे संकेत पिवळ्या पेंटने स्पष्ट केले आहेत.

टोल नाक्यासंदर्भात पाहणी करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी.