शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

आज थंडावणार प्रचारतोफा

By admin | Updated: October 12, 2014 23:28 IST

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असून सोमवारी १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावतील. अंतिम काही तासांमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत

निवडणूक : प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची धडपडअमरावती : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असून सोमवारी १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावतील. अंतिम काही तासांमध्ये अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष व उमेदवारांकडून होत आहे. प्रचार पदयात्रा, रोड शो, वाहन रॅली, महापदयात्रांनी आठही मतदारसंघ ढवळून निघाले. १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सोमवार १३ आॅक्टोबरपासून प्रचार बंद होणार आहे. मुदतीनंतर होणारा छुपा प्रचार, मतदारांना दिली जाणारी प्रलोभने यावर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात फिरते पथक लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर व मोर्शी असे आठ मतदारसंघ आहेत.यापूर्वी दर्यापूर अनुसूचित जाती व मेळघाट अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. जिल्ह्याची मतदारसंख्या २२,१५,४६० इतकी असून २५१७ मतदान केंद्र आहेत. यासाठी १०,६४४ अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत आहेत. १०७२ अधिकारी व कर्मचारी राखीव आहेत. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. टपाली मते २ आॅक्टोबरपर्यंत पाठविण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेमधील कर्मचाऱ्यांना मतपत्रिकादेखील देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मतदान केंद्रनिहाय चमू तयार करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने 'लोकमत'शी बोलताना दिली.