शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आज कलर्स प्रस्तुत महाकालीचे महामंच ‘अंत ही आरंभ है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:19 IST

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते- शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा- आई जगदंबा असो की माँ महाकाली असो....

लोकमतच्या वाचकांसाठी स्पर्धा : एकल व समूह नृत्य स्पर्धेत ‘दाखवा आपले कौशल्य’ विजेत्यांना आकर्षक पुरस्कारलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते- शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा- आई जगदंबा असो की माँ महाकाली असो तिच्या विविध रूपातून तिच्या अलौकिक शक्तीचे दर्शन भक्तांना घडत असते. मग हा भक्त आपल्या भक्तीद्वारे तिला प्रसन्न करीत असतो. मग ती पूजा, अर्चना, आरती असो की नृत्य, भजन, गोंधळ असो. म्हणूनच कलेची उपासना ज्या देवीला आवडते तिच्या स्वरूपात आपल्या भक्तांसाठी महाकालीचे मंच म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्याच्या स्वरूपात देवीच्या आराधनेतून सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम आध्यात्मीक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम ठरणार आहे; हे निश्चित. आज दि. २० जुलै रोजी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन,मोर्शी रोड,अमरावती येथे हा कार्यक्रम ३ वा आयोजित केला आहे. यात एकलनृत्य व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धा सर्व लोकमत वाचकांसाठी खुली असून 10 वर्षाच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. नृत्य ज्या गीतावर आधारित आहे त्याचा कालावधी ५ मिनिट असून त्यात सामाजिक संदेश असणे आवश्यक आहे. ज्यात हुंडाबळी, बेटी बचाओ, महिला सशक्तीकरण, स्त्री अत्याचार इ. समावेश असावा. महाकालीचे महामंच याद्वारे कलाकारांना घडविणार आहे. असे म्हणतात शिव हा शक्तीशिवाय शव आहे. शक्तीची देवता महाकाली शिवाय शिव अपूर्ण आहे. आपल्या अक्राळ विक्राळ शक्तीने महाकाली ओळखल्या जातात. पण संहारक म्हणून महाकाली पुज्य आहे. अशा या महाकालीचे दर्शन तिची महिमा सांगणारी कलर्सची येणारी मालिका म्हणजे महाकाली, अंत ही आरंभ है. ही मालिका २२ जुलै रोजी प्रसारित होणार असून प्रत्येक शनिवार व रविवारी संध्या. ७ वा. कलर्स चॅनलवर बघायला विसरू नका. या मालिकेद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्न कलर्स चॅनलद्वारे देण्यात आले आहे. स्त्री ही वात्सल्यमूर्ती आहे पण प्रसंगी ती महाकालीचे रूप धारण करून दुष्टांचा संहार करते. नाजूक कोमल हृदयाची स्वामीनी रणचंडीका होऊन संहारक बनते तेव्हा तिच्यातील शक्तीचा बोध घेणे हा मालिकेचा उद्देश आहे आणि म्हणूनच अशा नृत्य स्पर्धेतून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व वाचक वर्ग कार्यक्रम बघण्याकरिता सादर आमंत्रित आहे. स्पर्धा देखील नि:शुल्क असून स्पर्धेची नोंदणी कार्यालयात येऊन करावी लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क- 9850304087, 9922427794 यावर संपर्क साधावा.