शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आज शाळेची पहिली घंटा वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:31 IST

उन्हाळी सुटीनंतर सोमवार २६ जून रोजी शाळांची घंटा वाजणार आहे. शहरासह जिल्हयातील सर्व शाळांमध्ये मंगळवारी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाळी सुटीनंतर सोमवार २६ जून रोजी शाळांची घंटा वाजणार आहे. शहरासह जिल्हयातील सर्व शाळांमध्ये मंगळवारी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.अतिशय उत्साहवर्धक वातावरणात जिल्हा परिषदेच्या शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे रोपटे देऊन स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असाच असेल. नवप्रवेशित बालकांना शाळेची गोडी लागावी , या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले असून दोन दिवसांपासून सर्व माध्यमांच्या शाळांचे शिक्षक व अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. शाळेचा पहिला दिवस गोड करण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांना भेटी देण्यासाठी अधिकाºयांची भरारी पथके कार्यरत राहणार असून तालुकास्तरावर स्वतंत्र पथके गठित करण्यात आली आहेत. मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शाळेचा पहिला दिवस बालकांच्या स्मरणात राहावा व नवप्रवेशित बालकांमध्ये नवप्रेरणा जागृत व्हावी, या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवप्रवेशित इयत्ता पहिली व चौथीच्या बालकांना गोड पदार्थ भरवून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्राथमिक शाळांतील बालकांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.पाठयपुस्तकांचा पुरवठासर्व शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत.शाळेचा पहिला दिवस संस्मरणिय राहावा, या उद्देशाने विशेष तयारी करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. यासाठी पुर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.- जयश्री राऊत शिक्षणाधिकारी,प्राथमिक