शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आज पुन्हा 'धम्माल गल्ली'

By admin | Updated: April 26, 2015 00:26 IST

'धम्माल गल्ली.' नवखी वाटावी अशी ही संकल्पना. आम्ही ती आणलीय खास अमरावतीकरांसाठी.

आबालवृध्दांसाठी अफलातून आयोजन : जिल्हा स्टेडियमवर जरूर या !अमरावती : 'धम्माल गल्ली.' नवखी वाटावी अशी ही संकल्पना. आम्ही ती आणलीय खास अमरावतीकरांसाठी. रोजच्या दगदगीतून काही हसरे क्षण वेचता यावेत यासाठी. शीण घालवून अंतर्नादाच्या तालावर थिरकता यावे म्हणून...जिल्हा स्टेडियमवर जल्लोषाचा कैफ चढलेले, आनंदाच्या खुमारीत रमलेले मस्तमौला बघण्यासाठी, आंतरमनाच्या हाकेला ओ देण्यासाठी रविवारी सकाळी सात वाजता आपण सर्व जरूर या. सहकुटुंब या. 'लोकमत'तर्फे आयोजित या आनंदोत्सवात सहभागी व्हा.हे आहे वैशिष्ट्यमेघे इंजिनिअरिंगच्या चमुची गिटार आणि तबल्याची जुगलबंदी, थुम्बा डान्स, हव्याप्र मंडळाचे मार्शल आर्ट, लाठीकाठी, ज्युडो कराटे आदींचे सादरीकरण, पोद्दार शाळेच्या चमुची ब्रिक रेस, लेझिम पथक, चमचा लिंबू शर्यत, स्केटिंग, म्युझिकल चेअर, रिंग मॅजिक, टॅटू रंगविण्याचे प्रयोग, पोत्यात पाय बांधून धावण्याची शर्यत, रस्सीखेच, सायकल रेस, नेचर आॅफ आर्ट, स्केटिंग, गल्ली क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल, लॉन टेनीस, आर्चरी, हॅन्डबॉल, फ्लॅश मॉब, जनजागृती पथनाट्य, फुगडी, लगोरी, मामाचे पत्र हरविले, आंधळी कोशिंबिर, कबड्डी आणि खो-खो असे मराठमोळे खेळ सादर केले जातील. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक -९९२२४२७७९४, ९९२२४४२०५८