शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उधळला शेतकऱ्याचा विष प्राशनाचा डाव

By admin | Updated: June 21, 2015 00:22 IST

खचलेल्या सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी योेजनेंतर्गत पूर्ण केल्यानंतरही अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ...

खळबळ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात गोंधळअमरावती : खचलेल्या सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी योेजनेंतर्गत पूर्ण केल्यानंतरही अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन सुरू असताना संतप्त शेतकऱ्याने खिशातून विषाची बाटली काढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्याचा हा डाव उधळून लावला. अनुदान देण्यास विलंब का, असा सवाल प्रशासनाला विचारण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू होते. यावेळी वरूड तालुक्यातील टेंब्रुसोंडा येथील शेतकरी वामन संपत थेटेदेखील उपस्थित होते.लेखी आश्वासनानंतर माघार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर सलग दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, रोहयोचे उपजिल्हाधिकारी आर.डी. काळे आदींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले.