शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नवाढीसाठी पालकमंत्र्यांनी दिल्या टिप्स

By admin | Updated: April 5, 2015 00:35 IST

आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेचा कारभार रुळावर आणण्यासाठी शनिवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा बैठक घेतली.

महापालिकेत आढावा बैठक: रमाई घरकूल योजना आॅनलाईनचा शुभारंभअमरावती : आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेचा कारभार रुळावर आणण्यासाठी शनिवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी बांधकाम परवानगी, एफएसआय, संकुलांची निर्मिती, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासह शाळांचा खासगी तत्त्वावर विकास, उद्याने, चौकांचे सांैदर्यीकरण आदी बाबींना महत्त्व देत आर्थिक उत्पन्न वाढीसाठीच्या त्यांनी टिप्स दिल्यात. इमारतींना नियमित केल्यास सुमारे १०० कोटी रुपये उत्पन्न तिजोरीत जमा होईल, अशा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान पालकमंत्र्याच्या हस्ते रमाई आवास योजनेचा आॅनलाईन शुभारंभ करण्यात आला. आढावा बैठकीला महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त अरुण डोंगरे, पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, अजय गोंडाणे, प्रदीप दंदे, भूषण बनसोड, प्रदीप हिवसे, दिनेश बूब, हमीद शद्दा, उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील, किरण पातुरकर, सुरेंद्र कांबळे, छाया अंबाडकर, नरेंद्र वानखडे, महेश देशमुख, अशोक देशमुख, ज्ञानेंद्र मेश्राम, अशोक देशमुख, प्रमोद येवतीकर, शामसुंदर सोनी, सुषमा मकेश्वर, योगेश पीठे, देवेंद्र गुल्हाणे, वंदना गुल्हाणे, अरुणा डांगे, प्रवीण पाटील, प्रमोद कुळकर्णी, सुनील पकडे, सचिन बोंद्रे, भूषण पुसतकर आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी आयुक्त अरुण डोंगरे यांनी प्रास्ताविकातून वस्तूस्थिती मांडली यावेळी विलास इंगोले यांनी शासनाकडून विशेष अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली. या प्रमुख मुद्यांवर टाकला प्रकाशराजापेठ उड्डाण पुलासह अन्य उड्डाण पुलांना अ‍ॅप्रोच मार्गझोपडपट्टीमुक्त शहर, १९९५ पुर्विच्या झोपडपट्ट्या कायम करणे.अनाधिकृत बांधकाम नियमित करणे.फाईलींचा प्रवास जलद गतीने करणे.प्रकाश व्यवस्था सुसज्ज करण्यासाठी पीपीओ प्रणाली