शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीला तीन महिन्यांचा कारावास

By admin | Updated: August 19, 2015 00:49 IST

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

अमरावती : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. नितीन अभिमान मकेश्वर असे, आरोपीचे नाव आहे. शहरातील नितीन मकेश्वर यांचे हिंगणा येथील पूनम नावाच्या मुलीशी लग्न झाले. दारुच्या नशेत पतीने वाहन खरेदीकरिता माहेरहून पैसे आणण्याचा तकादा लावून पूनमला मारहाण करीत होता. त्याबद्दल सासू विमल मकेश्वर यांनी नितीनला सहकार्य केले. छळाला कंटाळून पूनम माहेरी गेली होती. मात्र, तिची समजूत काढून परत सासरी पाठविण्यात आले. तरीही छळ सुरु असल्याचे पाहून पूनमने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सासू विमल मकेश्वर व पती नितीन मकेश्वर यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ४९८ (अ) व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली. पोलिसांनी ८ जून २००९ रोजी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (५) जी.व्ही. देशपांडे यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता नयना इंगळे यांनी सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी नितीन मकेश्वरला तीन महिन्यांचा कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.