शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:58 IST

गत आठवड्यातील ढगाळ वातावरण निवळल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.

ठळक मुद्देहवामान तज्ञांची माहितीशहरासह ग्रामीणमध्ये पेटल्या शेकोट्या

आॅनलाईन लोकमतअमरावती : गत आठवड्यातील ढगाळ वातावरण निवळल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने शहरासह ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्या आहेत. आता आणखी तीन दिवस थंडीची लाट वाढणार आहे. हा थंडीचा कडाका मात्र रबीसाठी पोषक असल्याने पेरण्यांची लगबग वाढली आहेअरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. आता मात्र, उत्तरेकडील वाºयाचा जोर वाढल्याने पूर्व राजस्थान, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तर, पूर्व मध्यपेदेशात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणामस्वरूप विदर्भासह ुजिल्ह्यातही थंडीच्या कडाक्यात वाढ झालीे. वातावरण बदलामुळे व बोचºया थंडीमुळे सर्दी,ताप, खोकला आदी आजारांमध्ये वाढ झाली आहे.ही थंडी खरिपाच्या तुरीला पोषक आहे. तसेच रबी पिकांनादेखील दिलासा देणारी आहे. थंडीमध्ये गव्हाची उगवण चांगली होत असल्याने यंदा डिसेंबरपूर्वीच गव्हाच्या पेरण्यांना वेग आला आहे. सद्यस्थितीत १० हजार हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. दर्यापूर, धामणगाव, अंजनगाव सुर्जी व चांदूर रेल्वे तालुक्यात मात्र गव्हाच्या पेरण्यांनी वेग घेतलेला नाही. याउलट हरभºयाची मात्र सरासरीच्या ७५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. जिल्ह्यात करडई, मका, सूर्यफूल आदी पिकांचे क्षेत्र यंदा नाममात्र राहतील.