शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूला तीन दिवसांपासून ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबळीची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतरच्या आठ महिन्यांत तब्बल ३६४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू जिल्ह्यात झाला. ही टक्केवारी २.२० अशी आहे. सुरुवातीच्या काळात हॉटस्पॉट ठरलेल्या भागात एप्रिल महिन्यात संक्रमितांच्या सर्वाधिक ह्यहोमडेथह्ण झाल्या. त्यावेळी जिल्ह्याचा मृत्युदर हा आठ टक्क्यांवर पोहोचला होता. कोरोना आजाराविषयी गैरसमज व अंगावर दुखणे काढणे यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते.

ठळक मुद्देसप्टेंबर ७५६०, ऑक्टोबरमध्ये २७४५ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक महिनाभरापासून कमी झाला असताना, आता पहिल्यांदा मृत्युसंख्येलाही ब्रेक लागला आहे. सलग तीन दिवसांत कोरोनाने एकाही मृत्यूची वार्ता नसल्याने जिल्ह्याला कमालीचा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबळीची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतरच्या आठ महिन्यांत तब्बल ३६४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू जिल्ह्यात झाला. ही टक्केवारी २.२० अशी आहे. सुरुवातीच्या काळात हॉटस्पॉट ठरलेल्या भागात एप्रिल महिन्यात संक्रमितांच्या सर्वाधिक ह्यहोमडेथह्ण झाल्या. त्यावेळी जिल्ह्याचा मृत्युदर हा आठ टक्क्यांवर पोहोचला होता. कोरोना आजाराविषयी गैरसमज व अंगावर दुखणे काढणे यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मात्र, त्यानंतर आरोग्य विभागाचे सर्वेक्षण व उपाययोजनांतील सातत्याने मृत्युदर नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले.कोरोना संसर्गाचा सर्वाधिक विस्फोट हा सप्टेंबर महिन्यात झाला. या एका महिन्यात ७५६९ रुग्णांची नोंद झाली व १५२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात प्रोटोकॉलनुसार नमुने घेण्यास सुरुवात झाल्यानंतर चाचण्याही कमी झाल्यात आणि मृत्युसंख्याही कमी झाली. मात्र, रोज कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होत आहेत. आता ३० ऑक्टोबरपासून मृत्यूला ब्रेक लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.दरम्म्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार मंगळवारी तळवेल येथील ५७ वर्षीय रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाले.सप्टेंबर ७५६०, ऑक्टोबरमध्ये २७४५ रुग्णकोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सर्वाधिक ७५६० रुग्ण सप्टेंबर महिन्यात निष्पन्न झालेत, या महिन्यात दैनंदिन रुग्ण सरासरी २५५ अशी होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात २७४५ रुग्णांची नोंद झाली. या महिन्यात रोजची सरासरी ८८.५४ अशी राहिलेली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेटदेखील उच्चांकी ९४.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. २ नोव्हेंबरपर्यंत १५,४१४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. डबलिंगचा रेट हा २३४ दिवसांवर गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या