शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राठीनगरात चोरांची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:30 IST

पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवासी परिसर राठीनगरातील नागरिकांत चोरांची दहशत कायम असून एकाच रात्री चार बंगले फोडली जात असतील तर पोलीस चोरांच्या दहशतीला अफवा कसे काय संबोधू शकतात,....

ठळक मुद्देसंताप : नागरिकांचे पालकमंत्री, खासदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवासी परिसर राठीनगरातील नागरिकांत चोरांची दहशत कायम असून एकाच रात्री चार बंगले फोडली जात असतील तर पोलीस चोरांच्या दहशतीला अफवा कसे काय संबोधू शकतात, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. संत्रस्त नागरिकांनी यासंदर्भात पालकमंत्री प्रवीण पोटे आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्याकडे निवेदन दिले आहे.राठीनगरातील ४ घरफोड्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. प्रत्येक कुटुंबातील सदस्य स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. या घरफोडीमधील आरोपींचा त्वरेने तपास करून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, या भागात रात्रकालीन गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. शहरात चोरीच्या केवळ अफवा आहेत, असा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जातो. मात्र राठीनगरात प्रत्यक्षात जे घडले ती अफवा नाही. त्यामुळे शहरात चोर शिरले नसल्याचा दावा पोलीस का करताहेत, असा प्रश्न राठीनगर वासियांनी उपस्थित केला आहे.शनिवारी पहाटे येथील ललित जावरकर, सुधीर बारबुद्धे, पोतदार व बोंडे यांच्या घरात शिरुन चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. मात्र या घरफोडीचा उलगडा होऊ शकला नाही. किरण महल्ले, अर्चना बररबुध्दे, सोनाली जावरकर, छाया कोलते, स्मिता कुकडे आदींनी भीतीयुक्त वातावरण निवळण्याची विनंती केली.