शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

व्याघ्र प्रकल्पात ‘कोरोना इफेक्ट’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह, शहानूर, वैराट, चिखलदरा, हरिसाल, धारगडसह सर्व पर्यटनक्षेत्रात पर्यटकांची नियमित हजेरी लागत आहे. या पर्यटकांना वन्यजीव दर्शनही घडत आहे. सुटीच्या दिवशी वा आठवड्याच्या अखेरीस सरासरी जेवढे पर्यटक यायचे, तेवढेच पर्यटक आजही येत आहेत. पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही.

ठळक मुद्देकेवळ एक बुकिंग रद्द : सुटीच्या दिवशी वा आठवडाअखेरीस पर्यटकांची गर्दी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पर्यटनावर अद्याप ‘कोरोना इम्पॅक्ट’ जाणवला नसल्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह, शहानूर, वैराट, चिखलदरा, हरिसाल, धारगडसह सर्व पर्यटनक्षेत्रात पर्यटकांची नियमित हजेरी लागत आहे. या पर्यटकांना वन्यजीव दर्शनही घडत आहे. सुटीच्या दिवशी वा आठवड्याच्या अखेरीस सरासरी जेवढे पर्यटक यायचे, तेवढेच पर्यटक आजही येत आहेत. पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही.अमरावती विभागातील बुलडाणा, शेगाव, खामगाव, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावतीसह नागपूर विभागातील पर्यटकांचा त्यात समावेश आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत केली गेलेले आगाऊ बूकिंग कुणीही रद्द केलेले नाही. केवळ मुंबई-पुणे येथील एका समूहाने कॉन्फरन्सकरिता सेमाडोह निसर्ग निर्वचन संकुलातील आपले १० एप्रिलचे बूकिंग स्वत:हून रद्द केले. कोरोनाच्या धर्तीवर रद्द होणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हे पहिले बूकिंग ठरले आहे.दहा वर्षांत १०२ विदेशी पर्यटकमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनाकरिता येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या नगण्य आहे. दहा वर्षांत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला केवळ १०२ विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या. यात २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ४४ विदेशी पर्यटक तर १ एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१९ पर्यंत सहा महिन्यांत २० विदेशी पर्यटक येथे येऊन गेले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर एकाही विदेशी पर्यटकाचे व्याघ्र्र प्रकल्पाकडे बूकिंग नाही.

टॅग्स :corona virusकोरोना