शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती -दर्यापूर राज्यमार्गावर भीषण अपघात, कार पलटी, एक ठार, तीन गंभीर जखमी

By प्रदीप भाकरे | Updated: March 3, 2024 10:57 IST

दर्यापूर राज्य मार्गावर भरधाव वेगाने जाणारी  कार पलटी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.

अमरावती : दर्यापूर राज्य मार्गावर भरधाव वेगाने जाणारी  कार पलटी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. एम एच ४३ए. एन.२९.३७ या क्रमांकाच्या  कारने अमरावतीवरून शेगाव करिता दर्शनाला जात असताना हा अपघात झाला. अर्ध्या वाटेतच काळाने घाला घातला आणि चालकाचा दुर्दैव अंत झाला. त्यामधील आणखीन तीन युवक गंभीर जखमी झाले. शिंगणापूर फाट्यावरून  एक किलोमीटर अंतरावर अपघात घडला.

प्रज्वल संजय देशमुख वय २३ असे मृतक  चालकाचे नाव आहे,  गौरव सुरेश जाहिले, २० अर्पित संजय धावले  १९,  सर्वज्ञ गजानन आंबुलकर १९ सर्व रा अमरावती असे  गंभीर जखमी झालेल्या युवकांचे नाव आहेत.

 घटनेची माहिती मिळताच  खोलापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव महांगरे  यांनी घटनास्थळी धाव घेत  पंचनामा केला. मृतदेह शवच्छेदनकरिता  दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे  पाठवण्यात आला. अन्य तीन गंभीर जखमी यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ  पाठवण्यात आले. पुढील तपास खोलापूर पोलीस करीत आहेत.