शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दहा जणांचे नोंदविले बयाण

By admin | Updated: November 8, 2016 00:06 IST

बनावट दस्तऐवज सादर करून मतदारयादीत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याचा नुकताच भंडाफोड झाला.

बनावट मतदार नोंदणी प्रकरण : तहसील कार्यालयामार्फत कारवाईअमरावती : बनावट दस्तऐवज सादर करून मतदारयादीत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याचा नुकताच भंडाफोड झाला. यासंदर्भात तहसीलदार कार्यालयामार्फत २४० अल्पवयीन विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यापैकी सोमवारी दहा जण हजर झाल्याने त्यांचे बयाण नोंदविण्यात आले असून उर्वरितांचे बयाण मंगळवारी नोंदविले जाणार आहे. हाचौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष ठेवल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणारे या मतदारनोंदणीसाठी पात्र आहेत. मात्र, २४० मतदारनोंदणी अर्जाला बनावट दस्तऐवज जोडून अल्पवयीनांना मतदारयादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न तहसील प्रशासनाने हाणून पाडला. या बनावट अर्जात बोनाफाईड प्रमाणपत्र, वयाचे दाखले देखील बोगस असल्याचे नायब तहसीलदारांनी केलेल्या पडताळणीत आढळून आले. त्यासर्व अर्जांवर स्थानिक पठाण चौक येथील असोसिएशन उर्दू ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य फिरोज खान यांच्या स्वाक्षरी दिसून आल्यात. ते २४० बनावट अर्ज रद्द करण्यात आले असून चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाणार आहे. या २४० जणांना तहसील कार्यालयाद्वारे नोटीस बजावण्यात आली होती. त्यापैकी सोमवारी केवळ दहा जण उपस्थित राहिले. त्यांचे बयाण नोंदविण्यात आले असून मंगळवारी उर्वरीत ४० जणांचे बयाण नोंदविले जाईल. त्यानंतर चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष ठेवला जाईल. पश्चात पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली.