शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षक महासंघाचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:21 IST

वांरवार पाठपुरावा करूनही जीपीएफ व डीसीपीएस हिशेबाच्या पावत्या वितरित न केल्यामुळे शिक्षक महासंघाद्वारा शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला शेखर भोयर यांच्या नेतृत्वात ठिय्या देण्यात आला.

ठळक मुद्देशेखर भोयर आक्रमक : कपातीच्या पावत्या त्वरित द्या

आॅनलाईन लोकमतअमरावती : वांरवार पाठपुरावा करूनही जीपीएफ व डीसीपीएस हिशेबाच्या पावत्या वितरित न केल्यामुळे शिक्षक महासंघाद्वारा शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला शेखर भोयर यांच्या नेतृत्वात ठिय्या देण्यात आला.जीपीएफ व डीसीपीएस हिशोबाच्या पावत्या संदर्भात ठोस निर्णय लागल्याशिवाय शिक्षण उपसंचालक कार्यांलयातून माघार घेणार नाही असे ही मत शेखर भोयर यांनी व्यक्त केले.शिक्षण उपसंचालकांनी २१ आॅगस्ट २०१७ पत्रान्वये विभागातील सर्व शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांना आदेशीत केले मात्र या आदेशाचे पालन झाले नाही. शासनाने सन २०१२-१३ पासून ते २०१६-१७ पर्यंतच्या जीपीएफ पावत्या वितरित केल्या नाही. शासनाने दोन नोव्हेंबर २००५ पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना नवी अंशदायी पेंशन योजना लागू केली आहे. यामधूनही शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात येत आहे. कपात किती झाली. याच्या पावत्या कर्मचाºयांना मिळाल्या नाही. सेवानिवृत्त तसेच मृत कर्मचाºयांना पाल्यांनाही याचा लाभ मिळाला नाही. या विरोधात शिक्षक महासंघाने रणशिंगे फुंकले आहे पावत्या मिळाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचे व शासनालाही स्वस्थ बसू देणार नसल्याचे भोयर यांनी सांगितले.यावेळी ए.के. मेश्राम, पी.एच. आडे, ए. जे. लढ्ढा, एस.आर. सुरजुसे, सी.बी. ढंगळे, एल.आर. सारडा, एन.आर. भट्टड, एन.व्ही. देशमुख, एन. टी. देशमुख, एस.डी. पांडे, व्ही. यू. उरके, पी.आर. राठी, आर.एन. राठी, आर.एन. गांधी, आशिष काळबांडे, नीलेश नागगोत्रे, अविनाश अनासान, संघपाल समदुरे, रवींद्र धांडे, संदीप भगत, विजय बडोदे, विठ्ठल दळवी, कृष्णकांत धुळे, आर.जे. लोखंडे, अनिल बडगुजर, सुरेश गांजरे, शैलेश काळे, डी.आर. बंगळे, ए.आर. नखाते, निखिल घायवन, अतुल पारळे, संजू जामठे आदी उपस्थित होते.