शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एमआर तरूणासोबत ‘टास्क फ्रॉड’, ८१ हजारांनी गंडा

By प्रदीप भाकरे | Updated: October 1, 2023 14:23 IST

ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नादात येथील एका एमआर (मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह) ला ८१ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला.

अमरावती: ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नादात येथील एका एमआर (मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह) ला ८१ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला. २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ती ठकबाजी झाली. याप्रकरणी अक्षय रूपराव दामोधर (२७, कठोरा रोड) याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी रात्री एका अज्ञात इन्स्टाग्राम अकाउंटधारकाविरुद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.

अक्षयला २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास तुम्ही घरी बसून ५ ते ६ हजार कमवू शकता, असा एक मेसेज आला. त्या इन्स्टाग्रामधारकाने त्याला लगेच एक आयडी दिली. ती आयडी एका ग्रुपशी संलग्न करण्यात आली. त्यानंतर त्याला वेगवेगळे टास्क देण्यात आले. ते पूर्ण करताच अक्षयच्या खात्यात रक्कम जमा होत गेली. आरोपींनी नवीन नवीन आयडी बनवून अक्षयचे मन जिंकले. त्यानंतर आरोपीने स्विटकेट डॉट कॉम या आयडीवर अक्षयला २५ हजार ८०० रुपये टाकायला लावले. ती रक्कम टाकल्यानंतर त्याने पुन्हा ५५ हजार ३०० रुपये टाकले. त्यावेळी आरोपींनी त्याला तुम्ही पुन्हा टास्क हरलात, असे सांगितले.

त्यावर त्याने पैसे परत करण्याची मागणी करताच आरोपींनी ती आयडी बंद केली. आरोपींनी आपल्याला घरी बसून पैसे कमवा असे जॉबचे आमिष दाखवून इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :fraudधोकेबाजीAmravatiअमरावती