शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा चौपदरीकरण मार्गावरील डांबरी थर गायब

By admin | Updated: August 30, 2014 01:04 IST

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष बाब म्हणून अमरावती ते बडनेरा या राज्यमार्गाच्या चौपदरीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला.

नरेंद्र जावरे अमरावतीशेतात रखवालदारी करून उदरनिर्वाह करण्यासाठी दोघे ‘बापलेक’ स्वत:चे गाव सोडून सावळीत आले. पित्याचा आधार ठरलेली ‘ती’ बरोबरीने कष्टत होती. पण, अवघ्या तीन महिन्यांत सावळी गावातून आयुष्यभर सलणाऱ्या वेदना वाट्याला येतील याची पुसटशी कल्पनाही या बाप-लेकीला नव्हती.खेडोपाडी रात्र लवकर होते. दिवसभर श्रम करून कष्टकरी क्षणात निद्रादेवीच्या अधीन होतात. गुरूवारी नेहमीप्रमाणे जेवण आटोपून ‘ती’ झोपी गेली.. रात्री १० वाजताच्या सुमारास दारावर थाप पडली. काही कळायच्या आत तोंड झाकलेले दोन नराधम हातात कोयता, कुऱ्हाडी घेऊन झोपडीत दाखल झाले.. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच पित्याला ते बेदम मारहाण करू लागतात. हतबल पिता रक्तबंबाळ होतो. प्रतिकार करणाऱ्या दुसऱ्या चौकीदारालाही नराधम बदडून काढतात.. युवतीला झोपडीतून फरफटत बाहेर काढतात. तिच्या शरीराशी लोंबाझोंबी करू लागतात. विरोध केल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकी देतात..तिच्यापुढे धर्मसंकट उभे ठाकते! शील वाचविण्यासाठी पित्याचा जीव गमवावा लागणार, हे तिला कळून चुकते..शेवटी ‘स्त्री’ धर्माला मोडता घालून ती मुलीचे कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेते.नरपशुंच्या क्रौर्याची परिसीमाअमरावती : पित्याच्या रक्षणासाठी नरपिशांचापुढे सर्वस्व अर्पण करते. ते नरपिशाच तिला फरफटत पऱ्हाटीच्या शेतात नेतात अन् पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्यावर अत्याचार करतात. पहाटे पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा फरफटत तिला झोपडीत आणतात अन् तेथेही त्यांचा क्रूर आणि किळसवाणा प्रकार सुरूच राहतो. एखाद्या चित्रपटात घडाव्यात तशा घटनांमागोमाग घडलेल्या या घटना अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. पोटच्या मुलीच्या अब्रूची लक्तरे उघड्या डोळ्यांनी पाहूनही काहीच करू न शकलेल्या तिच्या हतबल पित्याची अवस्था दारूण आहे. पीडित तरूणी नि:शब्द झालीय. शील देऊन निदान पित्याचे प्राण तरी वाचले, एवढेच काय ते समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसतेय. पण, गुरूवारच्या रात्रीने दिलेल्या वेदना अन् तिने अनुभवलेली क्रौर्याची परिसीमा ती कशी विसरणार? हा खरा प्रश्न आहे. अस्वच्छतेचा कहर