शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पीआरसीकडून तालुक्यांची झाडाझडती

By admin | Updated: November 7, 2015 00:19 IST

जिल्हा परिषदेचा आर्थिक आढावा घेतल्यानंतर पंचायतराज समितीने दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समिती स्तरावरच्या पाहणीचे नियोजन केले.

भारसाकळे गृह तालुक्यात : आज पुन्हा बैठक, अधिकारी धास्तावलेअमरावती : जिल्हा परिषदेचा आर्थिक आढावा घेतल्यानंतर पंचायतराज समितीने दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समिती स्तरावरच्या पाहणीचे नियोजन केले. शुक्रवारी पंचायतराज समितीचे प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपले सहकारी आ. राजेंद्र नजरधने आणि आ. अमित झनक यांच्यासह अमरावती, च ांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचा धांडोळा घेतला.अकोटचे भाजपाचे आ.प्रकाश भारसाकळे, आ.आर. टी. देशमुख आणि आ. भीमराव तापकीर यांनी अवर समिती सचिव तथा गटसचिव प्रदीप मयेकर आणि प्रतिवेदक महेंद्र सांगळे यांच्यासह दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि चांदूरबाजार पंचायत समितीमधील कामकाजाची पाहणी केली. विधान परिषद सदस्य तथा गटप्रमुख पांडूरंग फुंडकर यांच्या नेतृत्वात भरतसेठ गोगावले, विकास कुंभारे तथा आ. समीर कुणावार यांच्याकडे धारणी आणि चिखलदरा पंचायत समितीची जबाबदारी सोपविण्यात आली. पी. व्ही. खर्चे हे त्यांच्यासोबत होते. तिवसा, मोर्शी, वरूड आणि भातकुली या चार पंचायत समितीच्या अखत्यारित येणाऱ्या कामकाजाचा आढावा गटप्रमुख आ. रामहरी रुपनवर यांच्यासह आ. राजाभाऊ वाजे, आ. हेमंत पाटील यांनी घेतला. (प्रतिनिधी)