शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव दशासर बस थांब्याजवळ ट्रकला भीषण आग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:55 IST

तालुक्यातील तळेगाव दशासर येथील बस थांब्याजवळ दहा टायर ट्रकचे समोरील एक्सल तुटल्यामुळे दुभाजकाला भिडल्याने डिझेल टॅंक फुटून भीषण आग लागली.

धामणगाव रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील तळेगाव दशासर येथील बस थांब्याजवळ दहा टायर ट्रकचे समोरील एक्सल तुटल्यामुळे दुभाजकाला भिडल्याने डिझेल टॅंक फुटून भीषण आग लागली. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता सुमारास घडली. यातील ट्रक चालकासह कंडक्टरचा शोध लागलेला नाही. आग इतकी भीषण होती की 100 मिटर अंतरावरून बघ यांनी घटनेची माहिती घेण्याकरिता गर्दी केली होती .

देवगाव येथून सोयाबीन होते घेऊन निघालेल्या दहा चाकी भरधाव ट्रक नागपूर औरंगाबाद हायवेवरून  अमरावतीकडे येत असताना तळेगाव दशासर च्या बस थांब्याजवळ अचानक एक्सेल तुटल्यामुळे थेट दुभाजकाला घासत गेल्याने डिझेल टॅंक फुटले आणि घर्षण होऊन तक्षण आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. घटनास्थळाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये ज्वलनशील गॅस सिलेंडर असल्यामुळे अनुचित घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती हॉटेल संचालकांनी तातडीने सिलेंडर बंद करून बाहेर ठेवण्याची सूचना नोकरांना केली होती. खाली वर नियंत्रण मिळविण्याकरिता  तेथील काही लोकांनी  चांदुर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे  येथील अग्निशमन दलाला पाचारण केले  परंतु रात्रीची वेळ असल्याने  एक तास उशिराने चांदुर रेल्वे येथील अग्निशमन दल पोहोचले  आणि शर्तीचे प्रयत्न करू लागले  मात्र धामणगाव रेल्वे येथील अग्निशमन दलाचे वाहन  अद्याप पोहोचलेले नाही आगीचे वृत्त लिहिस्तोवर ट्रक चालक व  यांच्यासोबत किती व्यक्ती ट्रकमध्ये बसलेले असतील याची माहिती मिळू शकली नाही.

ट्रक चालकासह कंडक्टरदेखील नागरिकांपर्यंत पोहोचले नसल्यामुळे त्यांचे काय झाले, हे अद्याप कळू शकलेले नाही. घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली असता ते घटनास्थळी पोहोचले परंतु आग नियंत्रणात आली नसल्यामुळे पंचनामा केल्यानंतर सविस्तर माहिती मिळू शकेल.

टॅग्स :Amravatiअमरावती