शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रफुल्ल कांबळेच्या घातपाताची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:14 IST

प्रफुल्ल कांबळेच्या संशयास्पद मृत्युची सखोल चौकशी करावी, अन्यथा उषोपणावर बसू, असा इशारा बुधवारी कांबळे कुटुंबीयांसह केमिस्ट्र अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशनने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देहत्येचा संशय : कुटुंबीय, केमिस्ट्र, ड्रगिस्टचे सीपींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रफुल्ल कांबळेच्या संशयास्पद मृत्युची सखोल चौकशी करावी, अन्यथा उषोपणावर बसू, असा इशारा बुधवारी कांबळे कुटुंबीयांसह केमिस्ट्र अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशनने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना निवेदनातून दिला आहे.आठ दिवसांपूर्वी मार्डी रोडवर प्रफुल्ल पुरुषोत्तम कांबळे याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. फे्रजरपुरा पोलिसांनी याची चौकशी सुरू केली. प्रफुल्लच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू मद्यप्राशन किंवा विषबाधेने झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, त्याची हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय कांबळे कुटुंबीयांना वर्तविला. ९ सप्टेंबर रोजी तो बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी मार्डी रोकवर शोध घेतला. मात्र, दिसला नव्हता. मग १२ सप्टेंबर रोजी मृतदेह तेथे आला कसा, हा प्रश्न नातेवाईकांना पडला. प्रफुल्ल त्याचा एॅमआर मित्र राहुल वढे यांच्या मोपेड वाहनासह घटनास्थळी आढळला आहे. त्या मोपेडच्या डिक्कीत ड्राय कफवर उपयोगी पडणारी व नशा येणाऱ्या औषधीची बॉटल मिळाली. प्रफुल्लने ती औषधी पिली असावी, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, राहुलच्या म्हणण्यानुसार, ती औषधीची बॉटल रिकामी होती व ती वेळप्रसंगी पेट्रोल काढण्यासाठी ठेवली होती. त्यामुळे प्रफुल्लने ती औषधी पिल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता, प्रफुल्लची हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे प्रफुल्लच्या नातेवाईकांसह मेडीकल व्यवसायीकांचे म्हणणे आहे. निवेदनदेतीवेळी प्रफुल्लचा भाऊ संजय कांबळे, अमरावती केमीस्ट्र अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष सौरभ मालाणी, सचिन प्रमोद भारतीया, उपाध्यक्ष संजय शेळके यांच्यासह आदी उपस्थित होते.