शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजावर बंदीसाठी ठोस पावले उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:10 IST

पक्षी संवर्धनासाठी सोमवारी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला शहरवासीयांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देपोलीस उपायुक्त चिन्मय पंडित : सायंकाळपर्यंत एक हजारांवर स्वाक्षºया

आॅनलाईन लोकमतअमरावती : पक्षी संवर्धनासाठी सोमवारी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला शहरवासीयांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. नायलॉन मांजाच्या प्रतिबंधावर काटकोर अमंलबजावणी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन स्वाक्षरी अभियानाच्या उद्घाटनाप्रंसगी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिले.शहरातील राजकमल चौकात महापालिका, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग, वसा संस्था व दिशा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. पक्ष्यांचे प्रतीकात्मक छायाचित्र असलेल्या फलकावर सायंकाळपर्यंत शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करून पक्षी संवर्धनाबाबत एकमत दर्शविले. सकाळी ११.३० वाजता या अभियानाचे उद्घाटन महापौर संजय नरवणे व पोलीस उपायुक्त पंडित यांनी केले.अंधांची स्वाक्षरी, १२ अंगठेस्वाक्षरी अभियानात चार अंध मुलांनीही स्वाक्षरी करून जागरूकतेचा परिचय दिला. १२ निरक्षरांनी अंगठ्याचे ठसे देऊन स्वाक्षरी अभियानास प्रतिसाद दिला.तिवस्यात पतंगाच्या मांजाने एक जखमीतिवसा : पतगांच्या मांजा गळ्यात अडकल्याने शहरात एक वृत्तपत्र विक्रेता जखमी झाल्याची घटना पोलीस ठाण्यानजीक घडली. दैव बलवत्तर असल्याने ते बचावले.हेमंत निखाडे असे जखमीचे नाव आहे. सोमवारी सकाळी ते दुचाकीने जात होते. पोलीस ठाण्याजवळ त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. गळ्याभोवती मांजाचा आळ बसणार एवढ्यात त्यांनी गाडी थांबविली. यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, यात ते जखमी झाले. त्यांना तात्काळ संदीप देशमुख यांचा दवाखान्यात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर हेमंत निखाडे यांना सुटी देण्यात आली.नायलॉन मांजावर बंदी आणली असल्याने साध्या धाग्याला धाग्याला काचमिश्रित रसायन लावून मांजा तयार केला जातो. यामुळे धागा मजबूत होतो; मात्र कुणालाही जखम करू शकतो.