शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:27 IST

जिल्हा परिषद सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणाºया सीईओ मनीषा खत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भूयार यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे परत घेण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, गुन्हे परत घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणाºया सीईओ मनीषा खत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भूयार यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे परत घेण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी निवेदनातून करण्यात आली.जिल्हा परिषदेत मंगळवारी पाणीटंचाई निवारण सभेतील प्रकाराबाबत मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांनी पोलिसांकडे तक्रार करून देवेंद्र भुयार यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदविण्यात सांगितले व त्यांना अटक करायला लावली. ही बाब अधिकाºयांद्वारे लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबीचाच प्रकार आहे. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई आहे. बेनोडा सर्कलमधील पाणीटंचार्ईच्या मुद्द्यावर बीडीओ उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे भुयार आक्रमक झाले. प्रशासन व पदाधिकारी यांच्यातील हा वाद आहे. या सर्व प्रकाराबाबत संघटनाद्वारे निषेध करण्यात आला. या प्रकाराला जबाबदार असलेल्या सीईओ व बीडीओ यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच इशारा देण्यात आला. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, राज्य प्रवक्ता रवि पडोळे, प्रवीण मोहोड, अंकुश कडू, आनंद आमले, संजय जाधव, नंदकिशोर शेरे, अतुल ढोके, चंद्रशेखर देशमुख आदी उपस्थित होते.