शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

स्वाभिमानी विद्यार्थी संघटना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:55 IST

येथून वर्धा, आष्टी, आर्वीकरिता दिवसभरात २३ फेºया जातात. परंतु, एकाही फेरीचा गाडेगावला थांबा नाही. त्यामुळे दहावी, बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत.

ठळक मुद्देगाडेगावला थांबा हवा : गाडेगाव, वाडेगाव, काटी रस्त्यावर शेकडोंचा चक्काजाम

ऑनलाईन लोकमतवरूड : येथून वर्धा, आष्टी, आर्वीकरिता दिवसभरात २३ फेºया जातात. परंतु, एकाही फेरीचा गाडेगावला थांबा नाही. त्यामुळे दहावी, बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना हेलपाटे घ्यावे लागत आहेत. या मुद्द्यावर स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने परिसरातील विद्यार्थ्यांसमवेत चक्काजाम आंदोलन केले. तेथे दाखल झालेल्या आगार व्यवस्थापकांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.ऐन दहावी, बारावी परीक्षेच्या तोंडावर गाडेगाव, वाडेगाव, काटी, वडाळा, वंडली, वघड येथील विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी केंद्र गाठावे लागत आहे. त्याची दखल घेऊन स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने ऋषीकेश राऊत यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. मार्गातील वाहतूक ठप्प झाल्यामुळे घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणला. मात्र, ते जुमानले नाहीत. अखेरीस आगार व्यवस्थापक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ऋषीकेश राऊत यांच्यासह सागर धोटे, अभिजित भुयार, प्रेम अधव, गौरव पचपोहर, मीनल चारपे, माधुरी बारांगे, तुषार बारांगे, सुयोग बहुरूपी, आदित्य भोंडे, गुडू बहुरूपी, मंगेश ठाकरे, पवन ठाकरे, वैष्णवी शेवतकर, प्रिया शेळके, प्रणाली शेळके, प्रणाली साबळे, अनिकेत जांभूलकर, अंकुश भड, निकिता होले, साक्षी जाधव, आदित्य गाढवकर, प्रणय गायकवाड, फरीन खान, धनश्री दापूरकर आदी उपस्थित होते.