शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे वरुडात चक्काजाम

By admin | Updated: November 2, 2015 00:30 IST

मराठवाड्यात विद्यार्थ्यांना स्वाती अभय योजनेअंतर्गत शिक्षणासाठी मोफत बस पासेस देण्यात येते.

वरुड : मराठवाड्यात विद्यार्थ्यांना स्वाती अभय योजनेअंतर्गत शिक्षणासाठी मोफत बस पासेस देण्यात येते. याच धर्तीवर विदर्भातसुध्दा ही योजना लागू करुन शेतकरी, शेतमजूरांच्या पाल्यांना मोफत बसपास देण्याच्या मागणीकरीता स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भूयार यांच्या मार्गदर्शनात वरुड बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना एसटीची पास काढण्याची आर्थिक स्थिती राहिली नसल्याने अनेकांनी शिक्षणाला तिलांजली दिली. यामुळे शेतकरी, शेतमजूराच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येते. शेतकऱ्यांचा मुलगा महागडे शिक्षण घेवू शकणार की, नाही ही चिंता शेतकरी, शेतमजूरांना लागली आहे. शेतकरी, शेतमजूरांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, म्हणून शासनाने मराठवाड्याप्रमाणे विदर्भातील भूमिपुत्रांच्या पाल्यांना मोफत एसटी पास योजना सुरु करावी, अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भूयार यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापकाला निवेदन देवून वरुड बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन करुन अर्धातास गाड्या थांबविल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तर प्रवाशांना सुध्दा मन:स्ताप सहन करावा लागला.