शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जुना धामणगाव येथील शेतमजुराचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST

तालुक्यातील जुना धामणगाव येथे राहणाऱ्या भास्कर वामनराव विंचुरकर (५५) हे खुशाल तेलमल लाहोटी ज्यांच्या शेतावर शेतमजुरीचे काम करीत ...

तालुक्यातील जुना धामणगाव येथे राहणाऱ्या भास्कर वामनराव विंचुरकर (५५) हे खुशाल तेलमल लाहोटी ज्यांच्या शेतावर शेतमजुरीचे काम करीत होते. शेतावर काम करीत असताना त्यांचा वडिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार दत्तापूर पोलिसांत करण्यात आली. या प्रकरणात भास्करच्या मुलाच्या तक्रारीनुसार, २९ जून रोजी शेतातील गोठ्यावर काम करताना वडील भास्कर विंचूरकर यांना येथील चारा कटर मशीनचा करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. उपस्थितांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असता, डॉक्टरांनी अपघाती मृत्यू समजून दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंत्यसंस्कारादरम्यान कुटुंबीयांना त्यांच्या डाव्या हाताच्या खांद्याला करंट लागल्याच्या जखमा दिसून आल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी शेतमालकास विचारणा केली असता, तुमचे वडील भोवळ येऊन पडले, त्याचीच जखम असल्याचे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

कोट

माझ्या शेतामध्ये काम करीत असताना भास्कर विंचुरकर यांचा मृत्यू झाला. ही माहिती मला मिळाली होती. मी त्यादिवशी घटनास्थळी हजर नव्हतो.

- खुशाल लाहोटी,

शेतमालक

-----------------------------------------------

फिर्यादीच्या तक्रारीवरून प्रकरणातील तपास चौकशीत ठेवला आहे. चौकशीअंती पुढील कारवाई करू.

- ब्रह्मदेव शेळके,

ठाणेदार दत्तापूर