शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती

By admin | Updated: November 29, 2014 23:14 IST

अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारा कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांसह

जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे : चार लाख ५४ हजार शेतकऱ्यांना लाभअमरावती : अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारा कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागातील ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांसह अमरावती जिल्ह्यातील १९८६ गावे व ४ लाख ५३ हजार ९६४ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.पावसाअभावी राज्यातील विविध भागांत खरीप पिके हातून गेली. उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे शेतकरी डबघाईस आला आहे. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील खरीप पिकाची सुधारित आणेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या राज्यातील सहा विभागांतील १९ हजार ५९ गावांमध्ये टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १९८६ गावांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यास आलेल्या आहेत. या सवलतींमध्ये शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त ७ हजार २४१ गावांमधील शेतकऱ्यांना पीककर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्याच्या विवंचनेतून दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)