शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोषी पोलिसांना निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:28 IST

बर्थ-डे पार्टी उधळून महिला व पुरुषांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी दोन दिवसांत दोषी पोलिसांना निलंबित करा, अन्यथा धरणे आंदोलन करू, अशा इशारा भारतीय जनता पार्टी ....

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : अमानुष मारहाण प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बर्थ-डे पार्टी उधळून महिला व पुरुषांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी दोन दिवसांत दोषी पोलिसांना निलंबित करा, अन्यथा धरणे आंदोलन करू, अशा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिला. यासंदर्भात बुधवारी निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले.एका प्रतिष्ठानात राहुल तिवारीच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सुरू असताना डिजे वाजविण्याच्या कारणावरून पोलीस व आयोजकांत वाद उफाळला. यावेळी पीएसआय चव्हाणसह पोलीस विजय आणि ईलियाज, संदीप व महिला पोलीस बिंंदू यांनी उपस्थित पुरुष व महिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप तिवारी कुटुंबीयांनी केला आहे. या मारहाणीत शिक्षक कोमल उके, राजू तिवारी, राहुल तिवारी, मनीष अहिरे यांच्यासह १० ते १५ विद्यार्थी जखमी झाले. पोलिसांनी महिलांना अपमानस्पद वागणूक दिल्याप्रकरणातील दोषी पोलिसांना निलंबीत करा, अशी मागणी प्रवीण देशमुख यांच्यासह शहराध्यक्ष योगेश वानखडे, ज्योती तिवारी, लिना अहिरे, कोमल उके, किरण राऊत, अर्चना अहिरे, लक्ष्मी अहिरे, मधु धांडेकर, सराफ, कैलास धांडेकर, जयराम पवार, मुंडाने, शांताराम शेळके, दत्ता चौघुले, रामराव श्रुंगारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन दिले असून दोन दिवसांच्या आत कारवाई करा, अन्यथा शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.