शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

'सीपीं'च्या राष्ट्रपती पदकाला स्थगिती द्या

By admin | Updated: February 4, 2015 23:05 IST

राणा लँडमार्क फसवणूक प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांची चौकशी करण्यात यावी. चौकशीचा निर्णय येईस्तोवर पोलीस आयुक्तांना घोषित झालेल्या

पत्रपरिषद : राणा लँडमार्क फसवणूकग्रस्तांची मागणीअमरावती : राणा लँडमार्क फसवणूक प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांची चौकशी करण्यात यावी. चौकशीचा निर्णय येईस्तोवर पोलीस आयुक्तांना घोषित झालेल्या राष्ट्रपती पदकाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी 'राणा लँडमार्क' पीडितांनी बुधवारी एका पत्रपरिषदेद्वारे केली. या पत्रपरिषदेला फसवणूक झालेले महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.फसवणूकग्रस्त गुंतवणुकदारांच्या तक्रारीनुसार, अमरावतीत 'राणा लँडमार्क प्रा.लि.' या कंपनीने गृहसंकुल बांधून देण्याचा करार करून ९६१ लोकांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम स्वीकारली. अनेकांनी पदरमोड करून रक्कम गुंतविली. तीन वर्षांनंतरही प्रकल्पउभारणीला सुरुवात झाली नाही. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी योगेश राणा याला अटक केली. तथापि, मास्टरमार्इंड असलेल्या चंद्रशेखर राणा याला फरार होण्यास संधी दिली. चंद्रशेखर राणा हा आलिशान वाहनात शहरभर फिरतो. तपास अधिकारी अणे यांच्यावरील विश्वास उडाल्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी आम्ही पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना केली. परंतु शहर दलात अणे हे एकमेव प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, असा पवित्रा मेकला यांनी घेतला. बाब प्रतिष्ठेची केली. आश्चर्य असे की, रूजू झाल्यापासून मेकला यांनी एकदादेखील आम्हाला भेटीसाठी वेळ दिली नाही.