शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रियाताईंनी अमरावतीत केले वटवृक्षाचे पूजन.. उखाणाही घेतला.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 20:25 IST

Amravati News वटपौर्णिमेचे पूजन विधवा महिलांसोबत करून राष्ट्रवादीच्या खासदार व नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी अमरावतीत एक नवा पायंडा घालून दिला.

गणेश वासनिक

अमरावतीः वटपौर्णिमेच्या दिवशी पूजनाचा अधिकार हा केवळ सौभाग्यवती स्त्रियांनाच नसून तो विधवा स्त्रियांनाही आहे हा नवा पायंडा पाडत, राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावतीत वडाच्या झाडाचे पूजन केले आणि उखाणाही घेतला. त्यांच्या या पवित्र्यामुळे अमरावतीतील महिलांमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.

मंगळवारी असलेल्या वटपौर्णिमेच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी विधवा स्त्रियांसोबत वडाची पूजा केली. वडाला प्रदक्षिणा घालताना त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह झाला. त्यावर सुप्रियाताईंनी,  ‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास, सदानंदराव फर्स्ट क्लास’ असे म्हणत उपस्थित महिलांच्या टाळ्या मिळवल्या. यावेळी ज्येष्ठ महिलांनी सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दीर्घायुष्य लाभो, असे आशीर्वाद दिले.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे