शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपांवर आठ दिवसांत सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:09 IST

जिल्ह्यासह शहरातील पेट्रोलपंपावर ग्राहकांशी निगडित सोईसुविधा आठ दिवसांत पुरवा, अन्यथा नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल,

ठळक मुद्देडीएसओ आक्रमक : आईल कंपन्यांच्या प्रबंधकांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यासह शहरातील पेट्रोलपंपावर ग्राहकांशी निगडित सोईसुविधा आठ दिवसांत पुरवा, अन्यथा नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी आक्रमक भूमिका जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी आॅईल कंपन्यांच्या प्रबंधकांच्या बैठकीत घेतली. प्रसाधनगृह, वाहनात नि:शुल्क हवा आणि पिण्याचे पाणी ही अत्यावश्यक बाब म्हणून नोंद घेण्यात आली.जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्या दालनात सोमवारी आॅईल कंपन्यांच्या पेट्रोलपंप प्रबंधकांची बैठक पार पडली. यावेळी एचपीसीएलचे रोहित यादव, आयओसीएलचे रविकांत देवांगण व बीपीसीएलचे हिमांशू केसरवानी आदी उपस्थित होते. यावेळी डीएसओ टाकसाळे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पेट्रोलपंपांवर दोन दिवसांपूर्वी पुरवठा निरीक्षकांनी तपासणी करून सादर केलेल्या अहवालावर बोट ठेवले. आॅईल कंपन्या व्यवसाय करीत असतील तर ग्राहकांना सोईसुविधा पुरविण्याची जबाबदारी पंप मालकांची आहे. ही बाब डीएसओ टाकसाळे यांनी स्पष्ट केली. दरम्यान डीएसओंनी असुविधा असलेल्या पेट्रोलपंपांची यादी आॅईल कंपन्यांच्या प्रंबधकांच्या पुढ्यात ठेवली. यावेळी गतवर्षीच्या अहवालावरही चर्चा करण्यात आली. ग्राहकांशी संबंधित सुविधा आठ दिवसांत पुरविल्या नाहीत, तर आता पंपमालकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे निर्देश डीएसओ टाकसाळे यांनी दिले.ग्रामीण भागातील ११८ पेट्रोलपंप तपासणी अहवाल अप्राप्त आहे. मात्र वाहनात हवा, पिण्याचे पाणी आणि प्रसाधन गृहांचा अभाव ही समस्या सारखीच आहे. त्यामुळे ही समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.- अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी