शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:14 IST

परतवाडा : मोहननगर येथील सिद्धार्थ शाळेजवळून प्रेमदास सुदामजी इंगळे (५१, रा. नारायणपूर) यांची एमएच २७ बीव्ही ६६२५ क्रमांकाची दुचाकी ...

परतवाडा : मोहननगर येथील सिद्धार्थ शाळेजवळून प्रेमदास सुदामजी इंगळे (५१, रा. नारायणपूर) यांची एमएच २७ बीव्ही ६६२५ क्रमांकाची दुचाकी २८ जानेवारी रोजी लंपास करण्यात आली. त्यांनी ९ फेब्रुवारी रोजी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

---------

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ब्राह्मणवाडा थडी : नजीकच्या गावात १६ वर्षीय मुलीवर नागपूर येथे वास्तव्यास असलेल्या ३४ वर्षीय युवकाने अत्याचार केला. ८ फेब्रुवारी रोजी याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली. याप्रकरणी भादंविचे कलम ३७६ (२) (फ) (आय), ४५२, ५०६ सह कलम ४, २ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

-------

ट्रकमधून ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास

मंगरूळ दस्तगीर : तळेगाव ते मंगरूळ चव्हाळा दरम्यान नागपूर मार्गावर उभ्या ट्रकमधून ४५,८१५ रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी उघड झाली. ट्रकचालक हनुमानप्रसाद दुबे (रा. ठाणे) यांच्या तक्रारीवरून मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

------------------

गौण खनिजाची चोरी, ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त

आसेगाव पूर्णा : विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉलीने आसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतली. ४ लाख ११ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी पूर्णा नदीच्या पुलावरून जप्त केला. अब्दुल रफीक अ. रऊफ (३२, रा. अंबाडा) याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला.

----------------

भरधाव ट्रकची अन्य ट्रकला धडक

तळेगाव दशासर : भरधाव ट्रक (जीजे१९ एक्स ६४०९) ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच २१ बीएच ३३१३ क्रमांकाच्या ट्रकला धडक दिल्याने चालक जखमी झाला. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली. दशरथ सुनीया वसावे (४०, रा. चनवाई, जि. नंदुरबार) यांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदविला.

----------------