शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

नामनिर्देशन अर्जासोबत मालमत्ता कर भरण्याची सूट

By admin | Updated: July 9, 2015 00:12 IST

२७ जुलै रोजी जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ९१ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : उच्च न्यायालयाने दिली आहे स्थगितीअमरावती : २७ जुलै रोजी जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ९१ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी ४ जुलैपासून आॅनलाईन नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नामांकन अर्जासोबत मालमत्ताकराचा भरणा केल्याचा दाखला जोडण्याची सूट देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने याविषयीचे पत्रक प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १७७९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ६६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी २७ जुलै रोजी मतदान होईल. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४१ (१), (६), व (६-१) यासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तिंच्या नावे मालमत्ता कर किंवा इतर शुल्कांच्या रकमेची थकबाकी राहू नये, यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर थकीत कराचा भरणा करुन घेतला जात होता. ग्रामपंचायत अधिनियम १९५७ च्या कलम १२४ व त्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी अधिनियम १९६० अन्वये मालमत्ता कराची आकारणी केली जाते. त्यानुसार राज्य शासनाने ३ डिसेंबर १९९९ च्या शासन अधिसूचनेनुसार मालमत्तेच्या क्षेत्रफळावर आधारीत कर आकारणीबाबत सुधारणा केली आहे.