शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संप, आत्महत्या हा पर्याय नव्हे !

By admin | Updated: February 7, 2015 00:04 IST

मानवाचे जीवन ईश्वराची देण असून प्रत्येक संकटावर मात करीत एकमेकास सहकार्य करणे हा मानव धर्म आहे.

अमरावती : मानवाचे जीवन ईश्वराची देण असून प्रत्येक संकटावर मात करीत एकमेकास सहकार्य करणे हा मानव धर्म आहे. त्यामुळे जगताना कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास संप किंवा आत्महत्या हा पर्याय नाही, असा मंत्र मुंबईचे डबेवाला असोशिएशनचे संचालक रघुनाथ मेडगे यांनी शुक्रवारी येथे दिला.येथील दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित कीर्ती तंत्रनिकेतन व विक्रशीला तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय व्याख्यानात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी विशेष अतिथी म्हणून राजेंद्र गवई, बाळासाहेब अढाऊ, पवन देशमुख, उमेश ठाकरे आदी उपस्थित होते. पुढे विद्यार्थ्यांना मुंबई डब्बेवाल्यांच्या व्यवस्थापनाची माहिती देताना मेडगे यांनी १८९० पासून सुरु झालेल्या या व्यवसायाचा प्रवास आजतागायत सुरु आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असो मुंबईकरांना दुपारी साडेबारा वाजता जेवणाचा डबा त्यांच्या हाती देण्याची किमया डबेवाले करतात. दरदिवसाला डबेवाला १५० कि.मी. प्रवास करतात. ५ हजार डबेवाले तेथे कार्यरत आहेत. डबे वाटपाचे अचूक नियोजनासाठी ८०० चमू (मोकादम) कार्यरत आहेत. मुंबईतील दोन लाख डब्यांची ने- आण करताना ज्या व्यक्तीचा डबा त्याच व्यक्तीच्या हाती मिळावा, यासाठी रंग संकेत (कलर कोड) आहे. एका डब्बेवाल्याकडे ४० डब्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनात ८५ टक्के निरक्षर तर १५ टक्के साक्षर आहेत. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनात मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल रेल्वे ही मैलाचा दगड ठरत असल्याचे मेडगे यांनी सांगितले. मुंबई धावत असताना याच धावण्याला जाती, धर्माचे बंधन तोडून अधिक गती देण्याचे काम डबेवाला करीत आहे.