शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जरूड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुधाकर मानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:21 IST

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जरूडच्या सरपंचपदी माजी सैनिक सुधाकर मानकर विजयी झाले. त्यांनी २,३१० मते घेऊन प्रतिस्पर्धी सोपान ढोले यांचा पराभव केला. जरूड ही १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले गेले.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : माजी सैनिकाकडे गावाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कजरूड : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जरूडच्या सरपंचपदी माजी सैनिक सुधाकर मानकर विजयी झाले. त्यांनी २,३१० मते घेऊन प्रतिस्पर्धी सोपान ढोले यांचा पराभव केला. जरूड ही १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले गेले. येथील सरपंचपद अनुसुचित जातीकरिता राखीव असल्याने दिग्गज निवडणूक रिंगणात होते. मात्र सोमवारच्या मतमोजणीनंतर जरूडवासियांनी माजी सैनिक सुधाकर मानकर यांच्या खांद्यावर सरपंचपदाची जबाबदारी दिल्याचे स्पष्ट झाले.जरूड या १७ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये ६ प्रभागातून १७ सदस्य निवडून आले. सरपंच पदाकरिता एकूण ९ उमेदवार रिंगणात होते. प्रभाग क्रमांक १ मधून हर्षाली संजय धर्मे, सुजाता सुरेश हरले, प्रभाग २ मधून संगीता एकनाथ गोरले, योगेश नामदेवसिंह सोळंके, आशिष आंडे, प्रभाग ३ मधून प्रभाकर शामराव सयाम, संजय रामकृष्ण ढाले, प्रभाग ४ मधून सुशीला हरिश्चंद्र शेंडे, हर्षा रुपराव पडोळे, शैलेश वसंतराव ठाकरे, प्रभाग ५ मधून रेखा बंडूजी खडसे, प्रणाली नीलेश गुर्जर, प्रभाग ६ मधून शिल्पा भारत मसुले, जयश्री नितीन पोटे व अंकुश अशोक टोंगसे हे सदस्यपदी निवडून आलेत. दोन नामांकन अप्राप्त असल्याने केवळ १५ सदस्यपदांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीचे निकाल घोषित होताच ग्रामस्थांनी जल्लोषात आतषबाजी केली.