शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने यार्डातील तुरीचे नुकसान

By admin | Updated: May 14, 2017 00:05 IST

जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानकपणे पाऊस पडला. यामुळे बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असलेले तुरीचे पोते ओले झाले.

बाजार समित्यांची अनास्था : तूर दाण्यातील आर्द्रता वाढल्यास खरेदीस धोकालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानकपणे पाऊस पडला. यामुळे बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असलेले तुरीचे पोते ओले झाले. बाजार समितीद्वारा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात ताडपत्री उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जिल्ह्यात या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मात्र याकडे बाजार समित्यांनी दुर्लक्ष केले. अनेक बाजार समित्यांमध्ये तूर झाकण्यासाठी पुरेशा प्रमाणात ताडपत्री नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असलेली तुरीची पोते जमेल त्या साहित्याने झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीच्या सुमारास अचानक आलेला पाऊस व वीज पुरवठ्यात खंड यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. बाजार समितीमधील पावसाचे पाणी वाढल्याने पोते वरून झाकली असली तरी खालच्या बाजूने मात्र ओली झाली. शेतकऱ्यांनी सकाळी ही तूर सुकविण्याचा प्रयत्न केला. तूर अधिक भिजल्यास किंवा तुरीच्या दाण्यामधील आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्क्यांवर असल्यास राज्य सरकारद्वारा खरेदी करण्यात येणार नाही, अशी अट केंद्रावर आहे.शनिवारी सकाळपासून कडक उन्ह असल्यामुळे शेतकऱ्यांनी तूर वाळविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील सर्व केंद्रावर तुरीची खरेदी सुरू असल्याची माहिती व्हीसीएमएफचे व्यवस्थापक राजेश विधळे यांनी सांगितले.