शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांना ‘बजेट’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:13 IST

जिल्हा परिषदेच्या सदस्यांना अर्थसंकल्पीय (बजेट) सभेची प्रतिक्षा आहे. येत्या २५ ते २८ मार्च दरम्यान बजेटची सभा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातर्फे दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सेस फंडातील निधीकडे लक्ष

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेच्या सदस्यांना अर्थसंकल्पीय (बजेट) सभेची प्रतिक्षा आहे. येत्या २५ ते २८ मार्च दरम्यान बजेटची सभा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातर्फे दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते. या अंदाजपत्रकात योजनानिहाय तरतूद आणि संभाव्य खर्चाचा ताळमेळ बसविला जातो. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून कोणत्या योजना पूर्णत्वास जातील याचा लेखाजोखा मांडला जातो. सोबतच जिल्हा परिषदेच्या मिळकतीतून प्राप्त होणाºया सेस फंडातूनही विविध योजनांसाठी तरतूद केली जाते. वित्त विभागाने सर्व विभागांना पत्र देऊन त्यांना संभाव्य खर्चाबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. कोणत्या योजनांसाठी किती रुपये लागतील. याचा अंदाज सादर करण्याचे आदेश दिले. सर्व विभागांकडून नियोजित खर्चाची माहिती मिळाल्यानंतर महिन्याच्या शेवटी सर्व विभागप्रमुखांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. त्यात अंदाजपत्रकांचा कच्चा मसुदा तयार होणार आहे. नंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थ समितीच्या सभेत या अंदाजपत्रकाला मूर्त स्वरुप दिले जाणार आहे. अर्थ समितीत साधक बाधक चर्चा झाल्यानंतर हे अंदाजपत्रक अंतिम मान्यतेसाठी झेडपी सर्वसाधारण सभेपुढे मांडले जाणार आहे. यावर्षी २० मार्चपूर्वी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मंजूर होणार आहे.निधी खर्चाचे आव्हानदरवर्षी सेस फंडातून शेतकरी लाभार्थ्यांसाठी लाखोंची तरतूद केली जाते. मात्र आर्थिक वर्ष संपत असताना महिला बालकल्याण समाज कल्याण या विभागाचा निधी तसाच पडून राहतो, असा अनुभव आहे. मागील वर्षीचा अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आलेला निधीही अद्याप पडून आहे.