शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

स्टंट रायडिंगमुळे दुचाकीवरील माय-लेक कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:02 IST

स्टंट रायडरने दुचाकीला धडक दिल्याने माय-लेक खाली कोसळून जखमी झाल्याची घटना नवाथे प्लॉट स्थित बँकेसमोरील रोडवर शुक्रवारी सायंकाळी घडली. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्टंट रायडरला ताब्यात घेतले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टंट रायडरने दुचाकीला धडक दिल्याने माय-लेक खाली कोसळून जखमी झाल्याची घटना नवाथे प्लॉट स्थित बँकेसमोरील रोडवर शुक्रवारी सायंकाळी घडली. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्टंट रायडरला ताब्यात घेतले होते.शहरात नवशिके तरुण भरधाव वाहने चालवून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करीत आहे. अनेकदा पोलिसांनी स्टंट राइडरवर कारवाईचा बडगा उगारला, मात्र, त्यांच्यावर जरब बसली नाही. शुक्रवारी सायंकाळी एक तरुणी तिच्या आईला मोपेड वाहनावर बसून राजापेठकडून नवाथेनगरकडे जात होती. दरम्यान, नवाथे प्लॉट येथील रस्त्यावरून भरधाव एक स्टंट राइडरने मायलेकीच्या वाहनाला मागून धडक दिली. माय-लेकी खाली पडल्यानंतर नागरिक धावून गेले. त्या दोघीही जखमी झाल्या होत्या. दरम्यान स्टंट राइडरने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, नागरिकांनी पकडले आणि चोप दिला. त्या तरुणाने मोबाइलवर कोणाशी तरी संपर्क करून आणखी काही तरुणांना बोलावून घेतले. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी स्टंट राइडरला ताब्यात घेतले.