शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१ ऑगस्टपासून अमरावती विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अध्ययन होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:21 IST

राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना विद्यापीठ, महाविद्यालयांत १ ऑगस्टपासून अध्ययन सुरू केले जाणार आहे. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाचे कुलगुरुंच्या नावे पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देउच्च शिक्षण विभागाचे पत्र प्रथम वर्ष वगळता उर्वरित अभ्यासक्रमांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना विद्यापीठ, महाविद्यालयांत १ ऑगस्टपासून अध्ययन सुरू केले जाणार आहे. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाचे कुलगुरुंच्या नावे पत्र पाठविले आहे.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’मध्ये विद्यापीठ, महाविद्यालये बंद आहेत. परीक्षा होणार की नाही, याबाबत एकमत झाले नाही. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील अभ्यासक्रम अध्ययनाबाबत उच्च शिक्षण विभागाने तयारी चालविली आहे. ४० टक्के ऑनलाइन आणि ६० टक्के ऑफलाइन अभ्यासक्रमावर भर दिला जाणार आहे. प्रथम वर्ष वगळता अन्य अभ्यासक्रम ऑगस्टपासून व प्रथम वर्ष अभ्यासक्रम १ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. कोरोनाची स्थिती सुधारेल अथवा नाही, याबाबत खात्री नाही. तथापि, विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अध्ययन सुरू व्हावे, यासाठी उच्च शिक्षण विभाग सरसावला आहे. अध्ययनासाठी महाविद्यालयांना विद्यापीठाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यात तंत्रज्ञान प्लॅटफार्म निर्मिती, ऑनलाइन अभ्यासक्रम प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अध्यापनशास्त्र मार्गदर्शक तत्त्वे, शैक्षणिक व्हिडीओ आकर्षित व रंजन करण्यासाठी लागणारे सहाय्य करणे, स्वयंम व तत्सम प्लॅटफॉर्मवरील शैक्षणिक साहित्यदेखील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाशी मॅप करून या संदर्भातील क्रेडिट मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांत अध्ययन संदर्भात कृती आराखडा तयार करून तो उच्च शिक्षण विभागाकडे ९ जून २०२० पर्यंत पाठवावा लागणार आहे.उच्च शिक्षण विभागाने १ ऑगस्टपासून विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अध्ययन सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कुलगुरूंना कृती आराखडा तयार करून पाठवावा लागणार आहे. याबाबत विद्यापीठाला अवगत करण्यात आले आहे.- केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र