शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो, नव्या कल्पनांना आकार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:43 IST

आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवापिढीने शिकले पाहिजे तेव्हाच तुम्ही स्वत:सह अनेकांना रोजगार देऊ शकाल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्टार्टअप बिझनेस प्लॅन कॉम्पीटीशनचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आजच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थी कुठल्याही ध्येयाशिवाय शिक्षण घेत असतात. आयुष्याचे ध्येय निश्चित करण्यातच अनेकांच्या आयुष्यातील उमेदीचा काळ निघून जातो. त्यामुळे आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवापिढीने शिकले पाहिजे तेव्हाच तुम्ही स्वत:सह अनेकांना रोजगार देऊ शकाल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी येथे केले.स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात जिल्हा नावीण्य परिषदेच्यावतीने तसेच विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालय, संत गाडगे बाबा विद्यापीठाचे नवसंशोधन, नवोपक्रम आणि उन्नत भारत अभियानाच्या संयुक्त सहकार्याने आयोजित दोन दिवसीय 'स्टार्टअप बिझनेस प्लॅन कॉम्पीटिशन'चे उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाला कुलगुरू मुरलीधर चांदेकर, दिनेश सूर्यवंशी, विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डी.व्ही.जाधव, डी.टी. इंगोले, उच्च शिक्षण सहसंचालक संजय जगताप, कुलसचिव तुषार देशमुख, तंत्र शिक्षण सहायक संचालक एम.ए. अली, वर्षा भाकरे, विनोद कलंत्री, नरेंद्र येते, किरण पातुरकर, प्राचार्य आर.टी. मोगरे, अर्चना बारब्दे आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीbusinessव्यवसाय