शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दप्तरांचे ओझे विद्यार्थी अन् मुख्याध्यापकांवरही!

By admin | Updated: November 30, 2015 00:28 IST

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दिलेली ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत आज संपुष्टात येणार आहे.

आजची डेडलाईन : संघटनांकडून नाराजीचा सूरअमरावती : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दिलेली ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत आज संपुष्टात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पूर्वार्धात समारंभ कारवाईच्या भीतीने मुख्याध्यापकांचे ‘हार्ट-बिट’ वाढणार आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर वाढलेले दप्तराचे अनाठायी ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्याध्यापकांना ३० नोव्हेंबरची मुदत दिली होती. दिवाळीच्या सुटीनंतर प्राथमिक शाळा सुरू झाल्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कडक पावले उचलावित, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. २१ जुलैला शासन निर्णय काढून विविध उपाययोजनाही सुचविल्या होत्या. तथापी अद्यापही मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी न झाल्याने मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार आहे. याबाबत मुख्याध्यापकांकडून विरोधही होत आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी करण्यावर उपाययोजना न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व नियामक मंडळाने ठरविलेल्या संचालकावर कारवाई केली जाणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकानुसार दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात येणार असल्याने मुख्यध्यापकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)