शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

समलिंगी डेन्टीस्टला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:24 IST

पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या डेन्टीस्टविरोधात पत्नीने पोलीस तक्रार केल्याची घटना शहरात उघडकीस आली.

अमरावती : पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या डेन्टीस्टविरोधात पत्नीने पोलीस तक्रार केल्याची घटना शहरात उघडकीस आली. ५ एप्रिल रोजी नोंदविलेल्या या तक्रारीचा तपास सायबर सेलकडे सोपविण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला शनिवारी रात्री अटक केली आहे.तक्रारकर्त्या पत्नी व आरोपी पती हे दोघेही डेन्टीस्ट असून, त्यांचा शहरातील मध्यवस्तीत दवाखाना आहे. १८ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांतच पतीला लैंगिक संबंधाविषयी आकर्षण नसल्याचे पत्नीच्या लक्षात आले. तरीही तिने संसार सुरू ठेवला. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, चार ते पाच वर्षांपासून पतीने संबंध ठेवणे नाकारल्याने संशय बळावून पत्नीने त्याचा मोबाईलमधील तपासला. त्या वेळी त्याचे एका पुरुषासोबत लैंगिक संबंध असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच दिवशी तिने पतीचे घर सोडले.>स्पाय कॅमेºयाचा वापरस्पाय कॅमेºयाचा वापर करून तिने पतीच्या अनैसर्गिक कृत्याचा पदार्फाश केला. पतीवर वॉच ठेवण्यासाठी पतीच्या क्लिनीकमध्ये तिने छुपा कॅमेरा लावला होता.