शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

जिल्ह्यात दमदार पाऊ स

By admin | Updated: July 25, 2015 00:12 IST

जिल्ह्यात गुरुवार ते शुक्रवार या २४ तासांत ४०.२ मि.मी. पाऊस पडला.

धारणी अतिवृष्टी : सरासरीत मात्र गतवर्षीच्या तुलनेत कमीअमरावती : जिल्ह्यात गुरुवार ते शुक्रवार या २४ तासांत ४०.२ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये धारणी तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यापूर्वीच्या २४ तासांत ११.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १९ जुलैपासून कमी-अधिक प्रमाणात सर्वत्रच पाऊस होत असला तरी गतवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत सद्यस्थितीत पाऊस मात्र कमी आहे. जिल्ह्यात १ जून ते २४ जुलै या कालावधीत पावसाची सरासरी ३६० मि.मी. अपेक्षित असताना २९४ मि.मी. पाऊ स पडला. याच तारखेला २०१४ मध्ये ३७९ मि.मी. पावसाची नोंद होती. त्या तुलनेत यंदा थोडा कमी पाऊस पडला आहे. गुरुवार ते शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४०.२ मि.मी. पाऊस पडला. त्यामध्ये सर्वाधिक ६७.५ मि.मी. पाऊस धारणी तालुक्यात पडला आहे. तिवसा ६३.४ , अचलपूर ६०, अंजनगाव सुर्जी ६१, अमरावती ३९.९, भातकुली २५.६, नांदगाव खंडेश्वर २०, चांदूररेल्वे २६.६, धामणगाव १९.३, मोर्शी ३५.९, वरुड ३४, अचलपूर ३६.१, दर्यापूर १८ व चिखलदरा तालुक्यात ५५.७ मि.मी. पाऊ स पडला आहे. जिल्ह्यात १ जून ते २४ जुलै दरम्यान २९४.१ मि.मी. पाऊ स पडला आहे. यामध्ये सर्वाधिक ४६४.४ मि.मी. पाऊ स चिखलदरा तालुक्यात आहे. धारणी ३९३.२, तिवसा ३६६.४, नांदगाव ३४८.९, अमरावती ३२१.९, भातकुली २४३.९, चांदूररेल्वे २२१.९, धामणगाव रेल्वे १८२.१, मोर्शी २७२, वरुड २९१.२, अचलपूर २६६.८, चांदूरबाजार २२५.९, दर्यापूर २०१.१, अंजनगाव २८४.५ मि.मी. पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे धारणी येथील शाळेचे कंम्पाउंड पडले, तिवसा तालुक्यात सूर्यगंगा नदीला पूर आल्यामुळे तळेगाव ठाकूर येथील नदीकाठच्या गोठ्यात पाणी घुसून ३ म्हशी व २ गाई मृत्यूमुखी पडल्या आहेत. गुरुवारला वलगाव येथील जगदीश गावनेर यांच्या शेतात धुऱ्यावर गुंफाबाई निवृत्ती जाधव (६०) ही महिला विजेच्या धक्क्याने मृत झाल्यावर दीपा संतोष धोटे (३०) दोन्ही राहणार अकोला ही महिला जखमी झाल्याची घटना घडली. २४ तासात अतिवृष्टीची शक्यताविदर्भातील काही भागात शुक्रवार सकाळी ८.३० ते शनिवार सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता नागपूर विमानतळाच्या हवामान विभागाने कळविले आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)