शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रहारचा विद्युत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 11, 2016 00:34 IST

तालुक्यातील टेंभा या गावी रोहित्र नसल्यामुळे ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आश्वासन : दोन दिवसांत अंमलबजावणीला सुरूवातअमरावती : तालुक्यातील टेंभा या गावी रोहित्र नसल्यामुळे ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुरुवारी प्रहार संघटनेने शेतकऱ्यांसोबत विद्युत कार्यालयावर मोर्चा काढला. अधिकाऱ्यांसमक्ष प्रहार ने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर दोन दिवसांत रोहित्र बसविण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.सध्या शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत असून सोयाबीन पिकाने उत्पादन खर्चही पार केला नाही. त्यात हंगामी पिकांवर शेतकऱ्यांची मदार असल्याने अशा वेळी विजेचा कमी दाब असतो व पर्यायी मोटरपंप बंद पडतात. भरपूर पाण्याची गरज असताना विजेच्या समस्येमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू व तालुकाध्यक्ष जोगेंद्र मोहोड यांना शेतकऱ्यांनी आपबीती सांगितल्याने गुरुवारी वसू व मोहोड यांच्या नेतृत्वात टेंभा येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढून विद्युत अभियंता बेथरिया यांच्यासमक्ष नवीन रोहित्रासंबंधी निवेदन देऊन आंदोलनात्मक पवित्रा घेतला.अधिकाऱ््यांनी शेतक?्यांची बाजू समजून घेऊन शेतक?्यांच्या या रास्त मागणीसाठी येत्या दोन दिवसात रोहित्र बसविण्याचे आश्वासन दिले.यावेळी निवेदन देतांना प्रहारचे छोटू महाराज वसु, जोगेंद्र मोहोड गजानन मोहोड यांचे सह पंडित ठाकरे,गजानन ठाकरे,अविनाश राऊत, गजानन गिरी,किरण ठाकरे, बाबुराव ठाकरे, श्रीधर ठाकरे, रघुनाथ ठाकरे, नितीन लाडविकर,राहुल ठाकरे, सचिन माहोरे आदी शेतकरी उपस्थित होते.