शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा करा

By admin | Updated: October 4, 2016 00:24 IST

अपंग, मूकबधिर, अंध, युवती विद्यार्थिनी, महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन मानसिक विकृती असणारे ...

निवेदन : अपंग कर्मचारी संघटनेची मागणीमोर्शी : अपंग, मूकबधिर, अंध, युवती विद्यार्थिनी, महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन मानसिक विकृती असणारे नराधमांकडून त्यांच्यावर बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मूकबधिर विद्यार्थिनीसोबत अशीच घटना अमरावती व अहमदनगर येथे नुकतीच घडली. अशा घटना वारंवार होऊ नये, अपंग विद्यार्थ्यांना सुरक्षित राहता यावे, त्यांना संरक्षण मिळावे यादृष्टीने महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अमरावतीच्यावतीने अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात सर्वश्री दिलीप वसू, दिपेश वानखडे, अरुण यावले, दिलीप तानोळकर, प्रवीण वानखडे, रमेश गाडगे, राऊत, भगवंत गजभिये इत्यादींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेऊन मूकबधिर, अंध, अपंग यांच्यावर लैंगिक अत्याचार, बलात्कार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)